Pune Crime News: Siya Goyal & Lover Plot Ketan Agarwal's Murder at Lohagad
पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर विशाल अग्रवाल या व्यावसायिकाच्या मुलाचा म्हणजेच केतनचा त्याच्या होणाऱ्या बायकोने कट रचून खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय. 24 वर्षांच्या केतन अगरवालचा अवघ्या वीस वर्षांच्या सिया गोयलने जीव घेतला.
#LokmatPune #PuneNews #MarathiNews #Maharashtra #PuneCity #PuneUpdates #PunePolitics #PMC